मुंबई: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांसदर्भात माहिती दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी एमएचटी परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कोरोना नियमांचं पालन करुन आयोजित करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. MHT CET Exam 2021 | Exam dates announced 15 सप्टेंबरपासून परीक्षा सुरुव्यावसायिक अभ्यासक्रमांची एमएचटी सीईटी परीक्षा15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर कालावधीत होणार आहे 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल…
Read More