Udayanraje Sambhajiraje Meet On Maratha Reservation | सर्व राज्यकर्ते जबाबदार, समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?

Udayanraje Sambhajiraje Meet On Maratha Reservation | सर्व राज्यकर्ते जबाबदार, समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?

Online Team | राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल करतानाच कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. (i don’t believe on court matters, udayanraje bhosale on maratha reservation issue) उच्च-निच्च ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्याला 70 वर्षे झाली. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थितीत काही फरक आहे की नाही? मग त्यात अमेंडमेंट्स दुरुस्ती केल्या पाहिजेत. लोकांना एकत्र ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. अन्यथा देशाचे तुकडे…

Read More

Sambhajiraje On Maratha Reservation| पहिला मराठा मोर्चा 16 जूनला, दिशाभूल करणं रक्तात नाही.

Sambhajiraje On Maratha Reservation| पहिला मराठा मोर्चा 16 जूनला, दिशाभूल करणं रक्तात नाही.

रायगड:  Sambhajiraje On Maratha Reservation खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. (sambhaji chhatrapati declare Maratha Morcha on 16th June) 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत.…

Read More

Maratha Reservation अशोक चव्हाण नाकर्ता माणूस, 5 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा-मेटें

Maratha Reservation अशोक चव्हाण  नाकर्ता माणूस, 5 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा-मेटें

Beed : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात विनायक मेटेंचा इशारा  दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलंय. बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक…

Read More

Maratha Reservation :भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सोपवला; आता लक्ष सरकारकडे.

Maratha Reservation :भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सोपवला; आता लक्ष सरकारकडे.

भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; आता मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेकडे लक्ष मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. (dilip bhosale committee handover maratha reservation study report to cm uddhav thackeray) मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे ठाकरे सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची समिती स्थापन केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी या समितीने काम केलं. त्यानुसार या…

Read More

EWS Reservation For Maratha : तात्पुरती मलमपट्टी , मराठा तरुणांना EWS आरक्षणाचा लाभ. संघर्ष जारी रहेगा.

EWS Reservation For Maratha : तात्पुरती मलमपट्टी , मराठा तरुणांना EWS आरक्षणाचा लाभ. संघर्ष जारी रहेगा.

Online Team : – EWS Reservation For Maratha महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी (Maratha Students) आणि उमेदवाराना EWS Reservation For Maratha 10 टक्के EWS Reservation (economic weaker ) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10% लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. (Maharashtra Uddhav Thackeray Government decided to allow ews reservation to students and candidates of Maratha Community) राज्य सरकारकडून शासन निर्णय जारीसुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर…

Read More

‘EWS Reservation’ प्रमाणेच Maratha Reservation ला घटनादुरुस्तीचे संरक्षण का नाही ? -अशोक चव्हाण .

‘EWS Reservation’ प्रमाणेच Maratha Reservation ला  घटनादुरुस्तीचे संरक्षण का नाही ? -अशोक चव्हाण .

मुंबई, दि. २९ मे २०२१: संसदेत घटनादुरुस्ती करून ‘EWS Reservation’ ‘ईडब्ल्यूएस’ला ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येते तर Maratha Reservation मराठा आरक्षणासाठीही घटनादुरुस्ती का केली जाऊ शकत नाही? घटनादुरुस्तीचे असेच संरक्षण ‘एसईबीसी’ आरक्षणाला का मिळू शकत नाही? असा नेमका प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. पण केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. या परिस्थितीत संसदेने…

Read More

Maratha Reservation |या तीन कायदेशीर पर्यायवर सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर राज्याभिषेकाचा मुहूर्त साधून आंदोलनाला सुरुवात करू

Maratha Reservation |या तीन कायदेशीर पर्यायवर सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर राज्याभिषेकाचा मुहूर्त साधून आंदोलनाला सुरुवात करू

Maratha Reservation: संभाजी राजे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत असताना राजकारणात आम्हाला रस नसून मराठा समाजाला न्याय द्यावा, हीच आमची मागणी असल्याचं म्हणाले. त्यानंतर ते नवा पक्ष काढण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संभाजी राजेंनी आपली भूमिका मांडली.  “जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष काढण्याबाबत निश्चितच विचार केला जाईल. पण सध्या मराठा समाजाला आरक्षण देणं हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी सारंकाही करण्याची तयारी आहे”, असं संभाजी राजे म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात उपस्थित मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे संभाजी…

Read More

Sambhajiraje On Maratha Reservation : सहा जुनला आता रायगडावरुनच अंदोलनाची दिशा स्पष्ट करणार

Sambhajiraje On Maratha Reservation : सहा जुनला आता रायगडावरुनच अंदोलनाची दिशा स्पष्ट करणार

मुंबई, ः मराठा समाजाच्या आऱक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्या. यासह सारथीला एजार कोटीची तरतुद करा व तेथे सक्षम लोकांची नियुक्ती करा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 25 लाख करा. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करता येतो का हे शरद पवार, मुख्यमंत्र्यासह सरकारने स्पष्ट करावे. यासह अन्य मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकारने 5 जुन पर्यत भूमिका आणि काय करणार हे स्पष्ट करावे अन्यथा 6 जुनला राज्यभिषेक दिनी मराठा समाजाची पुढील भूमिका स्पष्ट करु. त्यानंतर होणारे परिणामाला तुम्ही जबाबदार असतील असा खणखणीत इशारा छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी दिला. मराठा समाजाच्या प्रश्नावर दिल्लीत…

Read More

Maratha Reservation मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा, काँग्रेसचा BJP वर निशाणा.

Maratha Reservation मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा, काँग्रेसचा BJP वर निशाणा.

 मराठा आरक्षणाचा Maratha Reservation मुद्दा सध्या राज्यात तापलेल्या शिसासारखा धगधगत असून, विरोधकांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लबोल चढवला आहे. तसेच, भाजपने BJP मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि मोर्चांना पाठिंबा जाहीर केला असून, यावरून काँग्रेसचे Congress नेते आणि मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी भाजपवर टीका केली आहे. “मराठा आरक्षणाला Maratha Reservation घेऊन भाजपाने घेतलेली भूमिका ही फक्त दिखावा म्हणू घेतली असून, त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करायचं आहे,” या शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून ट्विट केले असून, काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते Sachin Sawant सचिन सावंत यांनी भाजपची…

Read More

Maratha आरक्षण विरोधात काम करणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संचालक डॉ.व्होराची माफी.

Maratha आरक्षण विरोधात काम करणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संचालक डॉ.व्होराची माफी.

कोल्हापूर. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने (सर्वोच्च न्यायालयाने) गेल्या काही वर्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांची एमपीएससी परीक्षांमधील नोकरभरती रोखली पाहिजे.असे निवेदन सेव मेरिट सेव नेशन यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या संस्थेचे संचालक कोल्हापुरातील सूर्य हॉस्पिटलचे डॉ. तन्मय वोरा आहेत. वेबसाइटवर शोध घेत असताना मुख्यमंत्र्यांना या विषयावरील पत्राने सकल मराठा समाजातल कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याने सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांनी सूर्य रुग्णालय धडक मोर्चा नेत जोरदार घोषणा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चाचा रोष पाहून व्होरा यांनी आपली भूमिका…

Read More