लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई

Compensation to animal husbandry in case of loss of livestock due to lumpy मुंबई : – लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Compensation to animal husbandry in case of loss of livestock due to lumpy लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यातील पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा वेगाने…

Read More