शासनाच्या गृह विभागाने या मार्गदर्शक सूचना जारी सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त

शासनाच्या गृह विभागाने या मार्गदर्शक सूचना जारी सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त

Guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021 मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. Guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.…

Read More