जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांनी शिर्डी येथील पर्यावरण संमेलनाचे कौतुक.

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांनी शिर्डी येथील पर्यावरण संमेलनाचे कौतुक.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कार्य कर्तृत्त्ववाच्या पाठीशी असलेले महाराष्ट्रातील अनेक नामवंत पर्यावरणतज्ज्ञ यांचा नेहमीच मोलाचे सल्ला मार्गदर्शन असते. तसेच अनेक कार्याबाबत स्वतः सहभाग असतो. यावर्षीचे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन शिर्डी येथे ५०० पर्यावरणप्रेमी सदस्यांच्या उपस्थिततीत 28,29,30 ऑक्टोबर रोजी पार पडले. या संमेलनाचा लेखाजोखा कार्य अहवाल अनेक पर्यावरणतज्ज्ञ समोर प्रत्यक्ष भेट घेऊन मांडण्यात आला. जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांची नुकतीच आम्ही पुण्यात कृतज्ञता भेट घेतली. शिर्डी येथे दिवाळीत संपन्न झालेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संमेलनात प्रसिद्ध झालेल्या ‘वनश्री’ विशेषांकासाठी सरांनी ‘संतप्त…

Read More