डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण
Protection against dengue disease during rainy season दरवर्षी सातत्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जगामध्ये जवळपास पाच कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होता. भारतातही हा रोग मोठ्याप्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यूसुद्धा होतो. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाची साथ पावसाळ्यात जास्त … Read more