जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते…

Read More

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.To avoid the third wave of corona, strict rules must be followed – Chief Minister Uddhav Thackeray राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकाच्या इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या…

Read More

Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?

Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?

मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित (Maharashtra Corona Virus) रुग्णांची संख्या घटल्याने लॉकडाऊनचे (Maharashtra Lockdown) निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल (Maharashtra Unlock) केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासंदर्भात आज घोषणा करण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या आठवड्याच्या सुरुवातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. त्यासोबतच दोन्ही लसी घेतलेल्या मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देखील देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घोषणा करू शकतात 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथील होणार 25…

Read More

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनाच्या संदर्भात आज…

Read More

Corona Third Wave Dangerous | संभाव्य तिसरी लाट – बालकांवर परिणाम- समज गैरसमज

Corona Third Wave Dangerous | संभाव्य तिसरी लाट – बालकांवर परिणाम- समज गैरसमज

बर्‍याच संशोधकांच्या मते आपल्या भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता सांगितले आहे व ही लाट लहान मुलांमध्ये पसरण्याची शक्यता आहे अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. Corona Third Wave Dangerous for Teenagersहा केवळ अंदाज आहे. परंतु दुर्दैवाने असे झालेच तर आपण तयार असले पाहिजे.त्यासाठी काही सूचना पालकांनी पाळल्या तर कदाचित लहान मुलांमध्ये होणारा कोरोना वेळीच नियंत्रणात येईल. Corona Third Wave Dangerous for Teenagers सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क वापरणे,वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे , गर्दीत जाणे टाळले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा ताप अंगावर न काढता लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली…

Read More

Maharashtra Lockdown | चारनंतर शटर डाऊन, Delta Plus प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय

Maharashtra Lockdown | चारनंतर शटर डाऊन, Delta Plus प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय

Maharashtra lockdown राज्यातील दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.  राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश…

Read More

Corona |आज पासून नवे निर्बंध, नवे नियम तिसरा टप्पातील सुचना, तिसरी लाटेचे संकते

Corona |आज पासून नवे निर्बंध, नवे नियम तिसरा टप्पातील सुचना, तिसरी लाटेचे संकते

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9 हजार 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 8 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केलीय. 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 30 हजार 527 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona…

Read More

Corona Delta plus | डेल्टा प्लस व्हेरियंट अती धोकादायक, जागतीक आरोग्य संघटनेचा इशारा

Corona Delta plus | डेल्टा प्लस व्हेरियंट अती धोकादायक, जागतीक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट येणार असे सांगितले जात आहे. डेल्टा प्लस व्हेरीयंटची बाधा होताना दिसत आहे. त्या पाश्वभूमीवर शासनाने 31 जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध लागू केले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंट अती धोकादायक, जागतीक आरोग्य संघटनेचा इशारा दिला आहे. मात्र भारतात काळजी घेतली तर तीसरी लाट धोकादायक नसेल असे जागतीक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. दरम्याण लोकांनी काळजी घेतली. कोरोनाचे नियम पाळले तर तिसरी लाट फार येईल असे वाटत नाही असे राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी सांगितले आहे.  कोरोनाची बाधा सुरुच आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी डेल्टा प्लस व्हेरिंयटची बाधा…

Read More

कोरोना व्हायरसचा नवा आवतार Delta Plus,नियम पाळा धोका टाळा

कोरोना व्हायरसचा नवा आवतार Delta Plus,नियम पाळा धोका टाळा

राज्यात तिसऱ्या (Coronavirus third wave) लाटेचा धोका असल्याचं बोललं जात आहे. राज्यानं नियुक्त केलेल्या टास्क फोर्सनं बुधवारी सांगितलं. कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी लाट (Third Wave)राज्यात येण्याची भीती असल्याचं मत टास्क फोर्सनं ( Task Force)व्यक्त केलं. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं (Maharashtra Government) आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिल्या. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या…

Read More

Covid 19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस म्हणजे काय ? जाणुन घ्या कोरोनाव्हायरस नविन व्हेरिएंट .

Covid 19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस   म्हणजे काय ? जाणुन घ्या कोरोनाव्हायरस नविन व्हेरिएंट .

कोविड 19 डेल्टा प्लस व्हेरिएंट Covid 19 Delta Plus Variant डेल्टा प्लस भारतात प्रथम सापडलेल्या डेल्टा व्हेरियंटची sub-lineage आहे, ज्याची K417N नावाचच्या spike protein mutation पासुन उत्पती झाली. काही वैज्ञानिक काळजी करत आहेत की या तयार झालेल्या व्हेरिएंट चा वेग अधीक आहे. 11 जून रोजी पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या बुलेटिनमध्ये भारतात “डेल्टा प्लस” नावाच्या प्रकारची नोंद झाल्याचे जाहीर केले होते. भारताने बुधवारी जाहीर केले की,डेल्टा कोरोनाव्हायरस व्हेरिएंटमध्ये बदल घडवून आणणारी सुमारे 40 प्रकरणे आढळून आली आहेत. हे नविन Covid 19 Delta Plus Variant अधिक संक्रमणीय असल्याचे दिसते. या व्हेरिएंट प्रसार रोखण्यासाठी…

Read More