कोरोना संकटात चंद्रपूर चे डॉ. खुटमाटे देवमाणूस बनवून उभे. रुग्णांचा मृत्यू झाल्यास रक्कम परत.

कोरोना संकटात चंद्रपूर चे डॉ. खुटमाटे देवमाणूस बनवून उभे. रुग्णांचा मृत्यू झाल्यास रक्कम परत.

Online Team: विनापरवानगी कोरोनाबाधितांवर (corona patients) उपचार.रेमडेसिव्हीरचा काळाबाजार (Remdesivir). रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत आहे. याच निराशेच्या वातावरणात आशेचे किरणही निर्माण होतात. डॉक्टरातील ”देवमाणूस” अद्यापही जागा आहे, असा सुखद धक्का देतात. त्यातील एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे.(Doctor Chetan Khutemate) पैशासाठी मृतदेहांनाही कुलूप बंद करणाèया डॉक्टरांच्या गर्दी डॉ. खुटेमाटेंनी वेगळा आदर्श समोर ठेवला. (Doctor in Chandrapur not taking fees from relatives of dead corona patients) त्यांच्या रुग्णालयात दगावलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाइकांना उपचाराची पूर्ण…

Read More

कोव्हीड-१९ Covid-19 रोगाचा शरिरातील प्रवास खालील चित्र व माहिती पहा.

कोव्हीड-१९ Covid-19 रोगाचा शरिरातील प्रवास खालील चित्र व माहिती पहा.

स्टेज १:  शरीरात व्हायरस वाढणे, सौम्य लक्षणे (ताप, थकवा, धाप लागणे). RT-PCR  मध्ये व्हायरस दिसू लागतो.  स्टेज  २: व्हायरसचे शरीरात मोठे प्रमाण, चेस्ट एक्स रे किंवा सिटी स्कॅन पॉझीटीव्ह : “दुधट/धूसर” प्रतिमा  (कारण फुफ्फुसांची हानी सुरु).  स्टेज ३: फुफ्फुसात पाणी भरणे (न्यूमोनिया), सायटोकाइन्स चे “वादळ”, श्वसनाचा तीव्र रोग, “सिरीयस” स्थिती.  आता प्रश्न येतो: कुठे कोणता उपचार आणि औषध वापरावे: याचे साधारण ठोकताळे असे: स्टेज १ (आणि स्टेज २ चा सुरवातीचा काळ) (दोन्ही  मिळून, इन्फेक्शननंतरचे  साधारण चार-पाच दिवस) : व्हायरस-नाशके: रेम डेसीव्हीर , फेवीपिरावीर , प्लाझ्मा.  डी डायमर  च्या आकड्यावर आधारित…

Read More