Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय … Read more

अनलॉक सुरुवात, महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात निर्बंध हटले. काय आहे निर्णय

अनलॉक सुरुवात, महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात निर्बंध हटले. काय आहे निर्णय

मुंबई ः कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेल्या तसेच आॅक्सीजन खाटांचा वापर यावर आधारीत सरकारने राज्यातील जिल्ह्यांचे चार गट पाडले आहे. त्यात पहिल्या गटातील दहा जिल्ह्यात सोमवारपासून बऱ्यापैकी खुले होणार आहे. दुसऱ्या गटात सर्व दुकाने व खाजगी सुरु राहणार आहेत तर माॅल 50 टक्के सुरु राहतील. तिसऱ्या गटात माॅल बंद राहतील. दुकाने व खाजगी कार्यालये दुपारी … Read more

15 जून Break the chain अंतर्गत नवे नियम पुढीलप्रमाणे, काय सुरु काय बंद ?

15 जून Break the chain अंतर्गत नवे नियम पुढीलप्रमाणे, काय सुरु काय बंद ?

मुंबई : कोरोनाची Corona सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील वाढते आकडे पाहता, महाराष्ट्रातील Break the chain लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही नियम शिथील केले असले, तरी जिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे मात्र काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी 30 मे रोजी राज्याला … Read more

Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Online Team : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण सतत कामात असल्यामुळे आपल्या Helth स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे अनेकांना थंडीच्या दिवसांत श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच थंडीत फुफ्फुसांचे (Lungs)अनेक आजार होण्याची संभावना असते. कोरोनासारखे Corona आजारही याच काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांना अधिक … Read more

‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून केंद्र सरकारवर निशाना साधण्यात आला आहे. “हिंदुत्वाच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टूलकिट अपयशी ठरले. Corona कोरोनाशी लढाई आणि लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. निवडणुका मागेपुढे झाल्याने आकाश कोसळणार नाही. “सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडे देणं गरजेचं आहे. Ganga River … Read more

कोव्हीड-१९ Covid-19 रोगाचा शरिरातील प्रवास खालील चित्र व माहिती पहा.

कोव्हीड-१९ Covid-19 रोगाचा शरिरातील प्रवास खालील चित्र व माहिती पहा.

स्टेज १:  शरीरात व्हायरस वाढणे, सौम्य लक्षणे (ताप, थकवा, धाप लागणे). RT-PCR  मध्ये व्हायरस दिसू लागतो.  स्टेज  २: व्हायरसचे शरीरात मोठे प्रमाण, चेस्ट एक्स रे किंवा सिटी स्कॅन पॉझीटीव्ह : “दुधट/धूसर” प्रतिमा  (कारण फुफ्फुसांची हानी सुरु).  स्टेज ३: फुफ्फुसात पाणी भरणे (न्यूमोनिया), सायटोकाइन्स चे “वादळ”, श्वसनाचा तीव्र रोग, “सिरीयस” स्थिती.  आता प्रश्न येतो: कुठे कोणता … Read more

आयुर्वेद एक वरदान – किचन मधील या पदार्थाने ऑक्सीजन १००%, फुफ्फुसे दहा पटीने मजबूत, छातीतील कफ जळेल.

आयुर्वेद एक वरदान – किचन मधील या पदार्थाने ऑक्सीजन १००%, फुफ्फुसे दहा पटीने मजबूत, छातीतील कफ जळेल.

 आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे फुफुस. फुफुसाची कार्यशक्ती आपल्या प्रतिकारशक्ती वर 100% अवलंबून असते. म्हणून सध्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या फुफुसाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. या साठी नेहमीत व्यायाम करणे, योगासने करणे, योग्य आहार घेणे, आजारी पडताच दवाखान्यात दाखवणे, अंगावर न काढणे, नेहमीत हात साबणाने स्वच्छ धुणे, आणि सर्वात महत्वाचे … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice