Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात…

Monkeypox| कोरोनानंतर जगात मंकीपॉक्स आजाराची दहशत ; अनेक देशात वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे चिंता

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता मंकीपॉक्सची (Monkeypox) दहशत निर्माण झाली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने शुक्रवारी मंकीपॉक्सची लागण झालेल्या…

तिसरी लाट सुरु झालीये, कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे

The third wave has started, citizens should cooperate regarding corona restriction – Health Minister Rajesh Tope मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे…

लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध, राज्यात नवे नियम काय ? वाचा सविस्तर

Strict restrictions like lockdown, new rules in the state? नवीन वर्षाला सुरुवात होताच, महाराष्ट्रात रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक आकडेवारी…

पुन्हा विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद वर्ग व परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

Covid-19 and Omycron background closed again – University and college classes and exams online till February 15 – Higher and…

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, राज्यातील हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

मुंबई, दि 18 : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात…

Corona Vaccine|कोविड -19 लस घेण्याचे फायदे जाणून घ्या

कोविड महामारीमुळे जागतीकस्तरावर मोठे नुकसान झाले. मानवजातीला तेव्हापासून समजले आहे की हा व्हायरस गतीमान जगाला कसे थांबवू शकतो. सुदैवाने, या…

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात…

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर…

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा…

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice