महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 12 व्या दिवशी अखेर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आणि भाजपचे नेते आणि मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवणार आहेत, तर शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पदावर कोणताही बदल झालेला नाही. त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. Fadnavis government in Maharashtra, two Maratha deputy chieftains, new administration of Mahayuti begins महाराष्ट्रातील १४व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ…
Read More