मुस्लिम तरुणी हिंदू धर्माच्या मुलासोबत फिरत असल्याचा संशय घेऊन मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने तिला मारहाण केली

मुस्लिम तरुणी हिंदू धर्माच्या मुलासोबत फिरत असल्याचा संशय घेऊन मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने तिला मारहाण केली

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) शहरात एका विशिष्ट समाजाची मुलगी दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत फिरत असल्याचा संशय घेऊन तरुणांच्या टोळक्याने तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास दिला. विशेष म्हणजे या घटनेचा एक व्हिडिओही बनवण्यात आला आहे. Video from Sambhaji Nagar (earlier Aurangabad) where a burqa-clad girl was molested by her co-religionists for hanging out with a “gair-Muslim” मात्र, मुलीने व कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारच्यावतीने फिर्यादी म्हणून पोलिसांकडूनच गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. A…

Read More

छत्रपती संभाजीनगर नामांतर याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

छत्रपती संभाजीनगर नामांतर याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या खटल्याची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हे प्रकरण आधीच उच्च न्यायालयात आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचे समर्थन नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्राने महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलली. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा मुद्दा सरकारच्या लोकशाही आणि कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत आहे, त्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शहरे, रस्ते आदींची नावे निवडणारे आपण कोण आहोत,…

Read More

छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. Riot-like incidents in Chhatrapati Sambhajinagar, burning of many vehicles, atmosphere of tension in the city सदरील प्रकरणावरून शहारत तणावपुर्ण शांतता आहे. पोलीस प्रशासन सतर्क असुन…

Read More