Tag: Riot-like incidents in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही…

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice