यामुळे ब्राम्हण तरुणीने सरकारी कागदपत्रातून जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती गुजरात हायकोर्टाकडे केली

यामुळे ब्राम्हण तरुणीने सरकारी कागदपत्रातून जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती गुजरात हायकोर्टाकडे केली

समाजात धर्म आणि जात यांच्यातील भेदभाव वाढत चालला आहे. या भेदभावामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. अशातच एका ब्राम्हण तरुणीने चक्क ओळखपत्रातून आपलं आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची परवानगी देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.संबंधित घटना गुजरात मधील आहे. गुजरात मधील चोरवाड शहरातील काजल मंजुला नामक तरुणीने तिच्या ओळखपत्रावरील तिच्या नावामागे असणारा जात आणि धर्माचा … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice