केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार CabinetExpansion2021 पार पडलाय. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नव्या ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार होत असताना काही दिवसापासून राज्यात मिडीया सोशलमिडीया यांच्यामध्ये संभाव्य मंत्री म्हणून काही चेहऱ्या विषयी चर्चा होतहोती त्यामध्ये नारायण राणे, भारती पवार, कपील पाटील सह हिना गावित, प्रितम मुंडे यांच्या नावाच्या जोरदार चर्चा होत्या. आपल्या नेत्यांच्या नवविस्तार मंत्रिमंडळात वर्णी लागणार म्हणून त्यांच्या समर्थका मध्ये उत्साह शिगेला पोहचला होता. झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात CabinetExpansion2021 संभाव्य चर्चेत असणाऱ्या नारायण राणेंची वर्णी लागली…
Read More