पक्ष माझ्या बापाचा समजणाऱ्या मुंढे कन्याला का डावलले जातयं? |Modi CabinetExpansion2021
केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार CabinetExpansion2021 पार पडलाय. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नव्या ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय मंत्री…
0 Comments
08/07/2021
