बुद्ध पौर्णिमा तथा वैशाख पौर्णिमाच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला व मानवतावादी धम्माचे आचरण करण्यास सांगितले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून बौद्ध धम्माबद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहुयात… On the occasion of Buddha Purnima, learn about the life of Gautama Buddha and some informative questions and their answers गौतम बुद्ध हे एक महान भारतीय तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, धार्मिक नेते, एक महान समाजसुधारक आणि बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा जन्म हिंदू धर्मात सिद्धार्थ म्हणून झाला होता, नंतर…
Read More