Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहे
Who is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. अनेक तरुणांना ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS, IPS अधिकारी बनून देशाची सेवा करायची इच्छा असते. काही जण त्यात यशस्वी होतात तर काहींना अपयश येते. जेव्हा सर्व सुविधा असतात आणि आर्थिक अडचणी नसतात तेव्हा या परीक्षेत यशस्वी होणे तुलनेने … Read more