Who is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. अनेक तरुणांना ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS, IPS अधिकारी बनून देशाची सेवा करायची इच्छा असते. काही जण त्यात यशस्वी होतात तर काहींना अपयश येते. जेव्हा सर्व सुविधा असतात आणि आर्थिक अडचणी नसतात तेव्हा या परीक्षेत यशस्वी होणे तुलनेने सोपे असते. परंतु जेव्हा परिस्थिती कठीण असते, अभ्यासासाठी जागा नसते किंवा आर्थिक मदत नसते तेव्हा या परीक्षेत (UPSC Result) यश मिळवणे अधिक कौतुकास्पद आहे. कोल्हापूरच्या एका मेंढपाळाच्या मुलाने हे यश मिळवले आहे. त्याचे नाव बिरदेव…
Read More