बीड : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी, वाल्मिक कराड यांना अटक करावी, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बीडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. आमदार, खासदार रस्त्यावर : संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, वाल्मीक कराड यांच्या मालमत्तेची चौकशी करा, असे फलक घेऊन महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरंगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आवाड, नरेंद्र पाटील आदी नेते व…
Read More