मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण स्थगित निर्णय घेतला आहे. Manoj Jarange’s nine-day hunger strike stopped; Time for the government to code of conduct जरंगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व गावातील आंदोलकांच्या मदतीने मनोज जरांगे आपले उपोषण सोडणार आहेत. Manoj Jarange broke has hangar after eight days जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत मी राजकीय…
Read MoreTag: मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे व सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत.
मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसांतच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेत……
Read MoreMaratha Reservation |मनोज जरांगे मराठा आरक्षणाची १७ दिवशी तोफ थंडावली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मनोज जरांगे यांचे उपोषण मागे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जरांगे यांनी १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर व दोन सरकारी अधिकारी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. Manoj Jarange Maratha reservation movement stopped on 17th day; The hunger strike at the hands of Chief Minister Eknath Shinde एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार…
Read More