खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधी
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रतापचंद्र सारंगी हे गुरुवारी जखमी झाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिल्याने ते खाली पडले. संसदेबाहेर मकर द्वारजवळ INDIA ब्लॉक आणि भाजपच्या खासदारांचा समावेश असलेल्या निषेधादरम्यान ही घटना घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले. बाचाबाचीनंतर सारंगीला डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. MP Pratapchandra Sarangi is injured; BJP … Read more