Asad Ahmed Encounter | बुलडोझर बाबा अब एन्काऊंटर बाबा; मिट्टी में मिला दुंगा
असद अहमद न्यूज: उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. झाशी येथे त्यांची चकमक झाली. त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफचा दावा आहे. Atiq Ahemd Asad Ahmed Encounter या चकमकीबाबत, यूपी पोलिसांनी माहिती दिली … Read more