पोस्ट ऑफीस नौकरी 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा || Post Office Job 15,000 Vacancies Recruitment

पोस्ट ऑफीस नौकरी 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा || Post Office Job 15,000 Vacancies Recruitment

Post Office Recruitment 2023 : भारतीय टपाल विभाग (Post Office Bharti) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी अंदाजे 15,000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Department of Posts) पद संख्या : 15,000 शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.) अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Read More

SSC Recruitment| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती

SSC Recruitment| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने 2065 पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास तरुणही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या अधिसूचनेनुसार या विविध पदांवर वेगवेगळी पात्रता असणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, काही पदांसाठी…

Read More

नौकरी- IBPS-RRB मार्फत बँकिंग 10000+जागांसाठी मेगा भरती

नौकरी- IBPS-RRB मार्फत बँकिंग 10000+जागांसाठी मेगा भरती

(IBPS-RRB) IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती IBPS RRB Recruitment 2021 Total: 10466 जागापदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव पद संख्या1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 50562 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 41193 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 254 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 435 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 096 ऑफिसर स्केल-II (लॉ) 277 ऑफिसर स्केल-II (CA) 328 ऑफिसर स्केल-II (IT) 599 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 90510 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151Total 10466 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम /…

Read More