पोस्ट ऑफीस नौकरी 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा || Post Office Job 15,000 Vacancies Recruitment

पोस्ट ऑफीस नौकरी 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा || Post Office Job 15,000 Vacancies Recruitment

Post Office Recruitment 2023 : भारतीय टपाल विभाग (Post Office Bharti) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी अंदाजे 15,000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Department of Posts)

 • पदाचे नाव : 
 • शाखा पोस्ट मास्टर
 • सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक

पद संख्या : 15,000

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

 • वेतनमान :
 1. 1. शाखा पोस्ट मास्टर – रु. 12,000/- to 29,380/-
 2. 2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – रु. 10,000/- to 24,470/-
 • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
 • वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
 • अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मे 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

<

Related posts

Leave a Comment