राळेगणसिद्धी येथे 5 जून जागतिक पर्यावरण दिननिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन – राज्याध्यक्ष प्रमोद मोरे
माहूर प्रतिनिधी (ज्ञानेश्वर कऱ्हाळे) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. State-level workshop organized at Ralegansiddhi on the … Read more