राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ

राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ

भारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवायला सुरुवात केली होती. परंतु या योजना राबवत असताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्या ऐवजी Contractual Employee भरती केले आहेत. शिक्षण विभागात 1994 पासून विविध योजना राबविण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यासाठी महाराष्ट्रात 1997 पासून डीपीइपी हा प्रकल्प राबवायला … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice