मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’ या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली विवाह बंधनात अडकली आहे. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोनाली कुलकर्णी यानी Tweeet करुन ही माहीती दिली. आम्ही जून मध्ये ukला लग्न करणार होतो कारण त्याची पूर्ण family&friends तिथे असतात.पण तिथल्या 2ndwave मुळे तारीख पुढे करावी लागली.जुलै मधली तारीख ठरली.लग्नाच्या तयारीसाठी मी मार्च मध्ये shooting संपवून दुबईला आले,आणि भारतात 2ndwave आलीNot just मी…
Read More