अपसरा सोनाली कुलकर्णी विवाह बंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा ?
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’ या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली विवाह बंधनात अडकली आहे. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोनाली कुलकर्णी यानी Tweeet करुन ही माहीती दिली. आम्ही … Read more