मुख्य संयोजकपदी प्राचार्य प्रदीपदादा सोळुंके यांची निवड झाली.मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षण प्रश्नावर Maratha Reservation स्वतंत्र संघर्ष करण्याचा निर्णय झाला. 1 मे 1960 ला मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. ज्या आंध्रप्रदेशातून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. त्या आंध्रप्रदेश, कर्नाटक मधील मराठे OBC त आहेत. मग मराठवाड्यातील मराठयांचा समावेश OBC त का नाही ? या वर मार्ग काढण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आज मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना होऊन एकमुखाने महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते प्रदीपदादा सोळुंके (लेखक,वक्ते, विचारवंत) यांची मूख्य संयोजकपदी निवड करण्यात आली. अपवाद सोडला तर महाराष्ट्रातील सर्व विभागातील मराठयांचा OBC मध्ये समावेश…
Read More