मुदखेड तालुक्यातील खत तथा बी बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची झाडाझडती युवा क्रांती दलाने घेतली. या प्रसंगी मुदखेड शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना तंबी देण्यात आली.सध्याला कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड हतबल झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीत देखील शहरातील खते आणि बी बियाणे यांचे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ठरवून दिलेल्या अधिकतर खुदरा मुल्यापेक्षाही जादा दराने खतांची विक्री करीत आहेत. तसेच दुसरीकडे दुकानांमध्ये माल उपलब्ध असूनसुद्धा माल नाही असे सांगून माल उपलब्ध करण्यासाठी जादा पैसे हे व्यापारी आकारत आहेत. म्हणजे मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात…
Read MoreTag: बी- बियाणे
Seeds Soybean, Tur | शेतकऱ्यांना विद्यापाठाचा सल्ला | तुर, सोयाबीनचे हे वाण पेरण्याचे अवाहन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) ः दि. 4 जून पासून पुढे पाच दिवस ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाचा अंदाज आहे. चांगला पाऊस झाला तर 15 जूनपर्यत कापसाची लागवड करायला हरकत नाही. तसेच तुर, सोयाबीनचे कोणते वाण चांगले उत्पादन देणारी आहेत आणि कोणते वाण पेरायचे याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिलाय. कापसाबाबत सांगायचे झाले तर जमिनीच्या प्रकारानुसार योग्य कापुस बियाण्याची निवड करावी. लागवड ९०×९० सें.मी. किंवा १२०×६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी जमीन ओलवून घ्यावी. तसेच हेक्टरी १० टन शेणखत द्यावे. रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची…
Read More