Online Team : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण सतत कामात असल्यामुळे आपल्या Helth स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे अनेकांना थंडीच्या दिवसांत श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच थंडीत फुफ्फुसांचे (Lungs)अनेक आजार होण्याची संभावना असते. कोरोनासारखे Corona आजारही याच काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांना अधिक हानी पोहोचण्याची संभावना असते. मात्र आता घाबरू नका. तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) कुठल्याही आजारापासून दूर ठेवण्यासाठी पुढे दिलेल्या काही गोष्टींचं सेवन करा. या गोष्टींचं सेवन करा. आहारात नक्की स्थान द्या विविध भाज्या (Vegetables) पालक, पत्ताकोबी आणि केळ…
Read MoreTag: फुफ्फुसाची काळजी
फुफ्फुसच्या मजबूतसाठी हा किचन मधील पदार्थ बहुउपयोगी आहे. याने कफ जळतो,100% ऑक्सीजन मिळतो.
नमस्कार आपले स्वागत आहे आमच्या न्युज महाराष्ट्र व्हाईस या पोर्टल वर. शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे फुफुस. फुफुसाची कार्यशक्ती आपल्या प्रतिकारशक्ती वर 100% अवलंबून असते. म्हणून सध्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या फुफुसाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. या साठी नेहमीत व्यायाम करणे, योगासने करणे, योग्य आहार घेणे, आजारी पडताच दवाखान्यात दाखवणे, अंगावर न काढणे, नेहमीत हात साबणाने स्वच्छ धुणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क चा वापर करणे. हे जर करत असाल तुम्हाला कोणत्याही संक्रमणाचा धोका होत नाही. तुमची ऑक्सिजन लेव्हल नेहमी 100% राहील. सध्याच्या या भीतीयुक्त वातावरणाचा…
Read More