कोविड महामारीमुळे जागतीकस्तरावर मोठे नुकसान झाले. मानवजातीला तेव्हापासून समजले आहे की हा व्हायरस गतीमान जगाला कसे थांबवू शकतो. सुदैवाने, या संकटाच्या काळात जागतिक स्तरावर महामारी रोखण्यासाठी एकत्रीत केलेले प्रयत्न देखील सर्वानां दिसुन आले याचे कारण एकत्रीत केलेले प्रयत्नमुळे Corona Vaccine कोविड -19 लस कमी वेळेत विकसित करता आली.कोरोना विषाणूचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या भारत देशानेही सर्वात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी केलेले प्रयत्न जगाने पाहिले आहेत. जर तुम्ही भारतात राहत असाल लसीबाबत काही शंका वाटत असेल या दुविधा विचारत असाल आणी तुम्ही अजुन कोरोनाची लस घेतेलेली नसेल तर खालील फायद्यांमुळे आपण ते…
Read MoreTag: कोरना लसीकरण
Corona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.
तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या देशात जगातील लस उत्पादन क्षमते पैकी ७० टक्के उत्पादन क्षमता आहे, तिथे ही अवस्था आहे. १३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लसींचे नियोजन हवे.…
Read More