बारसु कोकणात होणार रिफायनरी प्रकल्प काय आहे. प्रकल्पाला विरोध का होतोय. रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारावरच का असतो
कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रण पेटले आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे.
Read More