Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Online Team : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण सतत कामात असल्यामुळे आपल्या Helth स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे अनेकांना थंडीच्या दिवसांत श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच थंडीत फुफ्फुसांचे (Lungs)अनेक आजार होण्याची संभावना असते. कोरोनासारखे Corona आजारही याच काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांना अधिक हानी पोहोचण्याची संभावना असते. मात्र आता घाबरू नका. तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) कुठल्याही आजारापासून दूर ठेवण्यासाठी पुढे दिलेल्या काही गोष्टींचं सेवन करा.  या गोष्टींचं सेवन करा. आहारात नक्की स्थान द्या  विविध भाज्या (Vegetables) पालक, पत्ताकोबी आणि केळ…

Read More