Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही
Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam)
Railway Recruitment 2021: पात्रता
- उमेदवार 15 ते 24 वर्षे वयोगटातील असावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50०% गुणांसह दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिली असावी.
Railway Recruitment 2021: वेतन/ स्टायपेंड
अपरेंटिस पदासाठी निवड झालेले उमेदवारांना 1 वर्ष प्रशिक्षण(Traning) देण्यात येईल. संबंधित राज्य सरकारांच्या शासित नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग कालवधीसाठी b वेतन दिले जाईल
हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी ‘Application Form’ लवकरच होणार जाहीर
Railway Recruitment 2021: निवड प्रकिया
अर्जदारांकडून दोन्ही मॅट्रिकमध्ये (किमान %०% (एकूण) गुणांसह) मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरीनुसार गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल आणि
आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाईल. कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. निवडलेल्या अर्जदारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
Railway Recruitment 2021: पदभरतीबाबत माहिती
अपरेंटिस – 3591 रिक्त पदे
मुंबई डिव्हिजन (MMCT) – 738
वडोदरा (BRC) डिव्हिजन – 489
अहमदाबाद डिव्हिजन (ADI) – 611
रतलाम डिव्हिजन (RTM) – 434
राजकोट डिव्हिजन (RJT) – 176
भाननगर वर्कशॉप (BVP) – 210
लोअर परेल प/शॉप – 396
महालक्ष्मी प/शॉप- 64
भावनगर (BVP ) पं/शॉप – 73
दाहोड(DHD) प/शॉप- 187
प्रतापनगर (PRTN) प/शॉप, वडोदरा – 45
साबरमीत (SBI ) इंजि. प/शॉप, अहमदाबाद – 60
साबरमती(SBI ) सिग्नल प/शॉप, अहमदाबाद – 25
हेडक्वारटर ऑफिस – 34
हेही वाचा—————
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे लाखों शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. जमिनी वाहून गेल्या, विहिरी गाडल्या
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial statement on Shikhar Dhanu, angers Indian fans दुबई/मुंबई, ७ ऑक्टोबर २०२५ – एशिया
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला. या ऐतिहासिक
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage Reported मुंबई, २ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्रातील मराठवाडा आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना गेल्या काही