शिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण

मराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस…

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवं वळण; मॉरिसने गोळ्या झाडल्या की दुसऱ्या कुणी घटना संशयास्पद

Abhishek Ghosalkar | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक…

निखिल वागळेची ही चुक भवली … त्यांच्यावर पुणे येथे “निर्भय बनो” कार्यक्रमाला येताना प्राणघातक हल्ला

पुण्यात आज (9 फेब्रुवारी) राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी निखिल वागळे यांना…

Chagan bhujbal On Maratha Reservation | ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय

मुंबई ः माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत…

मराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा

सध्या खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाने नेमून दिलेले आपापले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे घरोघर…

Kalmegh | काळमेघ ओळख एका बहुपयोगी आयुर्वेदिक वनस्पतीची ; याकृत, अँटिऑक्सिडेंट, पाचनशक्ती

भारत जड़ी-बूटियांच्या बाबतीत एक समृद्ध देश मानला जातो.Kalmegh, a versatile Ayurvedic herb; Liver, antioxidant, digestive power सह्याद्री पर्वत रांगावर आयुर्वेदिक…

मराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?

मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. राज्य शासनाकडून यासंदर्भात आज…

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

नवी मुंबई : ( प्रतिनिधी) : कुणबी च्या 54 लाख नाही 57 लाख नोंदी मिळालेल्या असून आपल्या भाऊबंदालाची नोंद सापडल्यावर…

Girish Mahajan Meet Manoj Jarange On Maratha Reservation |मराठा आरक्षणाची डेडलाईन मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद

मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक…

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice