हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department
दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi Newsदरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department
या तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार (Weather Updates) येत्या १ जून रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department
महत्वाच्या बातम्या –
- सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा दर्जा
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला पडणार महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचा अंदाज
- अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना
- महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?
- जमीन एनए प्रक्रियेत सुधारणा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय |Plot NA process