मराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घ्यावे, शासनाने सगे सोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे, हैद्राबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्विकारावे, आदी मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे शनिवार ता. 10 रोजी मनोज जरांगे हे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण करत आहे. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance
या वेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मनोज जरांगे यांनी सांगितले कि, उपोषण स्थळी समाज बांधवांची बैठक घेतली, शासनाने मराठा आरक्षण बाबत अध्यादेश व मसुदा दिला. परंतु, अध्यादेश व मसुदा याची अंमलबजावणी होत नाही, कुणबी जात प्रमाणपत्र वितरण झाले पाहिजे त्या साठी अभियान व शिबिराचे आयोजन होतांना दिसत नाही, आठ टक्के ग्रामपंचायत मध्ये फक्त यादी लावली आहे बाकी ठिकाणी यादी लावली गेली नाही. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance
वाटप झालेल्या प्रमाणपत्रच्या आधारे रक्तातील नातेवाईक, सगे सोयरे यांना लाभ मिळावा पाहिजे असे एक हि प्रमाणपत्र दिले गेले नाही, अंतरवाली सराटी सह राज्यात दाखल झालेले गुन्हे तात्काळ वापस घेतले गेले नाही, हैदराबाद व ईतर संस्थांचे गॅजेट स्विकारले नाही या कामाला शासनाकडून गती मिळाली नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance
शिंदे समीतीचे काम संथ गतीने सुरू आहे, मागासवर्ग अयोगाचा अहवाल स्विकारूण कायदा पास करावा, शासनाला संर्पकासाठी दारे खुले आहे सध्या शासनाने संपर्क केला नाही मागणी व अध्यादेश याची अंमलबजावणी होत नसल्याने परत उपोषण करावे लागत आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance