Maharashtra Goverment | कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवडी सह इतर लाभाच्या अनुदान योजना चालू
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड,नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजना चालू झाली आहे
तरी पात्र सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
१) ७/१२ उतारा
२) ८ अ उतारा (एकूण क्षेत्र २ हेक्टर पेक्षा कमी)
३) आधार कार्ड
४) राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक
५) जाँब कार्ड
६) ग्रामपंचायत ठराव
सलग फळबाग लागवडीस १ हेक्टर क्षेत्रासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
आंबा कलमे – अनुदान 219634/-
चिक्कू कलमे – अनुदान 158890/-
पेरू कलमे – अनुदान 222665/-
डाळिंब कलमे – अनुदान 243135/-
लिंबू, संत्रा,मोसंबी – अनुदान 148873/-
सिताफळ कलमे – अनुदान 138542/-
बांधावरील फळबाग लागवडीस 1 हेक्टर क्षेत्रावरील एकुण 20 झाडांसाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
आंबा कलमे – अनुदान 32252/-
नारळ रोपे – अनुदान 21442/-
पेरू कलमे – अनुदान 10182/-
सिताफळ कलमे – अनुदान 6888/-
जांभूळ कलमे – अनुदान 19220/-
तसेच
नाडेप खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 10746/-
गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520/-
वरील प्रमाणे योजना चालू आहे सदर योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हि विनंती. आपल्या ग्रामपंचायती मधील रोजगार सेवक किंवा गावच्या सहाय्यक कृषि अधिकारी ( कृषि सहाय्यक) यांचेशी संपर्क करा
हे ही लेख वाचा ————-
- “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”“The Paratwada Horror: 350 Explicit Videos Found as SIT Probes Ayan Ahmed’s Massive Blackmail Racket.” परतवाडा
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षासोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद केवळ
- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावरमुंबई, ८ एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या न्याय्य मागण्यांकडे
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak –
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील

