Jacqueline’s duplicate Amanda Cerny जॅकलिन पेक्षाही हॉट आहे तिची ड्युप्लिकेट,पहा व वाचा कशी दिसते, काय करते
News Maharashtra Voice
Jacqueline’s duplicate Amanda Cerny is even hotter than her, runs her own YouTube channel
जॅकलिन पेक्षाही हॉट आहे तिची ड्युप्लिकेट, चालवते स्वत:चं यूट्यूब चॅनल
अमांडा सामान्य व्यक्ती नाही. तिचं स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. (Jacqueline’s duplicate Amanda Cerny is even hotter than her, runs her own YouTube channel)
The Kick actor shared a collage of herself and her lookalike Amanda Cerny along with the caption, “@amandacerny I think it’s about time you came visited me in Mumbai!!” Amanda acknowledged her invitation and responded, “Funny you mention it.”
1/5

And within no time, Amanda confirmed her plans on her Instagram handle by sharing a picture from a flight along with the caption, “Bet you can’t guess why im so excited right now !!!!” Even Jacqueline was amazed to see such a quick response and reacted to the post, “Oh my god.. that was fast!!” The lookalike again floored the actor with her reply, “your wish is my command Jacqueline!!!!”
जॅकलिन फर्नांडिस सारखी दिसणारी अमांडा सेर्नी ही अमेरिकेची आहे.2/5
अमांडा अगदी जॅकलिनसारखी दिसते. जॅकलिन जेव्हा तिला भेटली तेव्हा तिने स्वत:ही याची कबुली दिली.3/5
तसे, अमांडा सामान्य व्यक्ती नाही. तिचं स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत असते.4/5
अमांडा ऑक्टोबर 2011 मध्ये प्ले बॉय मॅगझिनमध्ये प्लेमेट ऑफ द मंथ होती. अमांडा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.5/5
गेल्या वर्षी अमांडाचा पंजाबी सॉन्ग व्हिडीओ पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांच्यासह आला होता. अमांडाला भारतातही खूप पसंती मिळते.
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यताअहमदाबाद, १२ जून २०२५: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एक मोठा विमान अपघात घडला आहे. एअर इंडियाचे लंडनला जाणारे बोईंग ७८७
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीखप्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजपुणे, १२ जून २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पुणे वेधशाळेच्या ताज्या अंदाजानुसार, आज (१२ जून) पासून पुढील चार दिवस म्हणजेच
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेटअमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू
- मद्यप्रेमींना मोठा झटका! महाराष्ट्रात दारू महागली, दरात ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढमुंबई, ११ जून २०२५: महाराष्ट्र सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) वाढवल्याने राज्यात दारूच्या किंमतीत ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली
- नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात, तयारी पूर्ण; नवगत विद्यार्थ्यांच्या स्वागतास जिल्हा परिषद जालना प्रशासन सज्जPreparations are complete for the start of the new academic year; Jalna Zilla Parishad administration is ready to welcome new students