News Maharashtra Voice
Jacqueline’s duplicate Amanda Cerny is even hotter than her, runs her own YouTube channel
जॅकलिन पेक्षाही हॉट आहे तिची ड्युप्लिकेट, चालवते स्वत:चं यूट्यूब चॅनल
अमांडा सामान्य व्यक्ती नाही. तिचं स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. (Jacqueline’s duplicate Amanda Cerny is even hotter than her, runs her own YouTube channel)
The Kick actor shared a collage of herself and her lookalike Amanda Cerny along with the caption, “@amandacerny I think it’s about time you came visited me in Mumbai!!” Amanda acknowledged her invitation and responded, “Funny you mention it.”
1/5
And within no time, Amanda confirmed her plans on her Instagram handle by sharing a picture from a flight along with the caption, “Bet you can’t guess why im so excited right now !!!!” Even Jacqueline was amazed to see such a quick response and reacted to the post, “Oh my god.. that was fast!!” The lookalike again floored the actor with her reply, “your wish is my command Jacqueline!!!!”
जॅकलिन फर्नांडिस सारखी दिसणारी अमांडा सेर्नी ही अमेरिकेची आहे.2/5
अमांडा अगदी जॅकलिनसारखी दिसते. जॅकलिन जेव्हा तिला भेटली तेव्हा तिने स्वत:ही याची कबुली दिली.3/5
तसे, अमांडा सामान्य व्यक्ती नाही. तिचं स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत असते.4/5
अमांडा ऑक्टोबर 2011 मध्ये प्ले बॉय मॅगझिनमध्ये प्लेमेट ऑफ द मंथ होती. अमांडा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.5/5
गेल्या वर्षी अमांडाचा पंजाबी सॉन्ग व्हिडीओ पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांच्यासह आला होता. अमांडाला भारतातही खूप पसंती मिळते.
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबीयांचा न्यायासाठी लढा सुरूच…
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवारबीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. त्यांनी त्यांच्या पक्षाचे…
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटकबीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी आणखी दोन आरोपींना अटक केली. 9 डिसेंबर रोजी…
- कार्यकर्ते घडवणारा कारखाना माजी आमदार स्व.प्रदीप नाईक अनंतात विलीन : कार्यकर्त्यांना अश्रू आणावरमाहुर प्रतिनिधी ( ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) :- मध्यानीच्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपल्या ” लाडक्या भायाला ” माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या…
- नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील शांत, संयमी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन….किनवट/माहूरच्या लाडक्या ‘भाया’ ची अकाली एक्झिट ज्ञानेश्वर कऱ्हाळे,माहूर किनवट/माहुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव (नाईक) यांचे आज ता.१ जानेवारी…
- निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन उत्साहात; तरुणांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा : अध्यक्ष प्रमोददादा मोरेपुणे (प्रतिनिधी ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे) आळंदी येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन आळंदी देवाची येथून.. पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेने…