घरामधे उंदीर घुसचा त्रास आहे तर तूर्टीचा एक तुकडा असा करा उपयोग, या त्रासतुन होईल मुक्तता

घरामधे उंदीर घुसचा त्रास आहे तर तूर्टीचा एक तुकडा असा करा उपयोग, या त्रासतुन होईल मुक्तता

नमस्कार वाचकानों न्युज महाराष्ट्र व्हाईस या पोर्टलवर तुमचं स्वागत आहे, वाचकानों जे लोक शेताच्या शेजारी रहातात किंवा जे लोक जंगला मध्ये रहातात, ज्यांचा घरा जवळ दाट झाडी असते त्या लोकांना उंदीर आणि घुशी पासून खूप त्रास होत असतो, एकदा का हे उंदीर घरामध्ये आले तर ते अन्नाची नासधूस करतात, तर अश्या लोकांन साठी एक उपाय आहे, जर हा उपाय केला तर तुम्हाला उंदीर आणि घुशी पासून नक्कीच मुक्ती मिळणार आहे. If rat infestation is a problem in the house, use a piece of tortilla to get rid of this problem.

उंदीर घरामधे शिरले की त्यांच्या मागून त्यांना खाण्यासाठी साप मागे असतात, आणि मग साप आपल्या घरामधे येतात, जर तुम्हाला या उंदीर आणि घुशी पासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही हा तुरटीचा उपाय नक्की करून बघितला पाहिजे, जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला उंदीर आणि घुशी पासून मुक्ती मिळणार आहे तुमचा त्रास कमी होणार आहे. If rat infestation is a problem in the house, use a piece of tortilla to get rid of this problem.

वाचकानों या उपायासाठी आपल्याला तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे, मित्रांनो ही तुरटी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते, तर वाचकानों या तुरटीचा तुम्हाला भुगा करायचा आहे, आणि तो भुगा किंवा ती पुढं आपल्याला जिथून उंदीर किंवा घुशी येत असतील त्या ठिकाणी टाकायची आहे, ज्या ठिकाणी उंदीर घुस उकरत असतील त्या ठिकाणी तुम्हाला ती पुढं पासरवायची आहे. If rat infestation is a problem in the house, use a piece of tortilla to get rid of this problem.

वाचकानों तुरटीच्या वासाने उंदीर घुस चुकूनही आपल्या घरामध्ये येणार नाहीत, आपल्याला त्रास देणार नाहीत. तर मित्रांनो कसा वाटला आजचा लेख कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा आणि अशेच नवनवीन लेख साठी आजच आपल्या न्युज महाराष्ट्र व्हाईस फेसबूक पेजला फॉलो करा, धन्यवाद. If rat infestation is a problem in the house, use a piece of tortilla to get rid of this problem.

==================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice