बॅंकेत नोकरी करु इच्छीत तरुणासाठी संधी
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड – आयबीपीएस सीआरपी आरआरबी एक्स, आयबीपीएस आरआरबी भरती २०२१ (आयबीपीएस आरआरबी भारती २०२१) १० ) 11753 अधिकारी जागा स्केल I, II, III & Office Assis जागा.
Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB X, IBPS RRB Recruitment 2021 (IBPS RRB Bharti 2021) for 10466 11753 Officer Scale I, II, III & Office Assis
Total: 11753 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 5930 |
2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 4506 |
3 | ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) | 25 |
4 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 43 |
5 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 09 |
6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 27 |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) | 32 |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) | 59 |
9 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 914 |
10 | ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) | 208 |
Total | 11753 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
- एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
Online अर्ज:
पद क्र. | Online अर्ज |
पद क्र.1 | Apply Online |
पद क्र.2 | Apply Online |
पद क्र.3 ते 10 | Apply Online |
——– हे ही वाचा——-
- धनंजय मुंडे यांना तात्काळ मंत्रीपदावरुन हटवा अजित पवार समोर मस्साजोग गावकऱ्यांचा टाहोबीड केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवदा पवनचक्की उर्जा कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय व गोडाऊन यार्ड असलेल्या ठिकाणी कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून मस्साजोग गावच्या तसेच खंडणी … Read more
- Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते मर्यादित नाही. या प्रकरणाची मुळे खणून काढावी लागतील. बीड जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती दिसत … Read more
- खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधीभारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रतापचंद्र सारंगी हे गुरुवारी जखमी झाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिल्याने ते खाली पडले. … Read more
- व्हाट्सअप फीचर्स अपडेट मध्ये आले 4 नवीन बदल; वापरकर्ता या सुविधेमुळे व्हिडिओ, ऑडिओ कॉल सह होणार हे फायदेव्हॉट्सॲपकडे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी नवीन अपडेट आहेत, ज्यात सहभागी निवड आणि विस्तारित व्हिडिओ प्रभाव समाविष्ट आहेत. डेस्कटॉप कॉलिंगचा अनुभव सुधारला गेला आहे, … Read more