IBPS RRB Recruitment 2021 | बॅंकेत नोकरी करु इच्छीत तरुणासाठी संधी

IBPS RRB Recruitment 2021 | बॅंकेत नोकरी करु इच्छीत तरुणासाठी संधी

बॅंकेत नोकरी करु इच्छीत तरुणासाठी संधी

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड – आयबीपीएस सीआरपी आरआरबी एक्स, आयबीपीएस आरआरबी भरती २०२१ (आयबीपीएस आरआरबी भारती २०२१) १० ) 11753 अधिकारी जागा स्केल I, II, III & Office Assis जागा.

Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB X, IBPS RRB Recruitment 2021 (IBPS RRB Bharti 2021) for 10466  11753 Officer Scale I, II, III & Office Assis

Total: 11753 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)5930
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)4506
3ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)25
4ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)43
5ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)09
6ऑफिसर स्केल-II (लॉ)27
7ऑफिसर स्केल-II (CA)32
8ऑफिसर स्केल-II (IT)59
9ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)914
10ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)208
Total11753

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी. 
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी. 
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव 
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव 
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट: 01 जून 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे 
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे 
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
  2. एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: 

पद क्र. Online अर्ज
पद क्र.1Apply Online 
पद क्र.2Apply Online 
पद क्र.3 ते 10Apply Online 

——– हे ही वाचा——-

<

Related posts

Leave a Comment