जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. “१५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड कार्यालया तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.”
World Youth Skills Day is celebrated on 15th July to raise awareness about the importance of technical, vocational education training and development of skills related to local and global economy. Young people need to be equipped with the skills of employment, decent work and entrepreneurship. “On the occasion of World Youth Skills Day on 15th July, various programs were organized by the District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Nanded Office.”
१५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड कार्यालयातर्फे
1) किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत केमिसीस लेबोरेटरी सिडको नांदेड या प्रशिक्षण संस्थेत
अ- फार्मसी असिस्टंट
ब- लॅबोरेटरी असिस्टंट या दोन कोर्सच्या प्रशिक्षण तुकडीचे उदघाटन श्रीमती रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांचे हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
2) प्रोजेक्ट उद्यमिता व मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते, या वेबीनार मध्ये श्री. प्रकाश शेंडे, प्रोग्राम ऑफिसर, प्रोजेक्ट उद्यामिता आणि श्री. इरफान खान, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी मार्गदर्शन केले.
3) अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ व सुशिल ट्रॅक्टर्स दाभड रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने लाभार्थ्यांना एकूण ०६ ट्रॅक्टर्स चे वितरण श्रीमती रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये श्री. शुभम शेवनकर, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ नांदेड यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?बुधवारी वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता संसदेत…
- भारतात एप्रिल पासून आर्थिक क्षेत्रात मोठे बदल, कर सवलत बँक चार्जेस, पॅन,आधार आणि बरच काही वाचा सविस्तर तुमच्या फायद्याची गोष्टBig money rule changes from April 1: Tax relief, UPI deactivation, PAN-Aadhaar impact…
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?समग्र शिक्षा हे केंद्र शासनाची शिक्षण विभागात चालणारी महत्त्वपूर्ण योजना असून या मार्फत…
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागाभारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन…
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणामुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील…