Rainy weather|राज्यात या आठड्यात पाऊसाची शक्याता, हवामान विभागाचा अंदाज
पुणे ः राज्यात पंधरा दिवसापासून पावसाचा थेंब पडला नाही.खरिपाची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आशादायक वातावरण तयार होत आहे. राज्यात पाऊस पडण्यासाठी लागणारे पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील आठवड्यात मराठवाडा, विदर्भासह अन्य काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पाऊस कधी येणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (There has been … Read more