Helping Hands | गरीब शेतकऱ्यांच्या अपघात जखमेवर गावकऱ्यांच्या मदतीची फुंकर, लोकवर्गणीतुन उपचार खर्चास मदत कौतुकास्पद

Helping Hands | गरीब शेतकऱ्यांच्या अपघात जखमेवर गावकऱ्यांच्या मदतीची फुंकर, लोकवर्गणीतुन उपचार खर्चास मदत कौतुकास्पद

शिरुर कासार, (जि. बीड) | सायकलवर जाताना अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तीच्या छातीला मार लागला. रुग्णालयातील उपचाराचा खर्चही मोठा होता. मात्र परिस्थिती सर्वसामान्य असल्याने रुग्णालयाचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे कोळवाडी (ता. शिरुर कासार) येथील युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून अवाहन केले आणि सामान्य कुटू्बांतील व्यक्तीला 51 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत देत आदर्श निर्माण केला. Financial help of villagers on accidental of farmers, treatment cost Paid from villagers शिरुर कासार जवळील कोळवाडी येथील बाळू सावंत यांचा आठ दिवसापुर्वी झापेवाडी फाट्यावर सायकलला अपघात झाला. यात त्यांच्या छातीला मार लागला. त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात…

Read More