शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. Martyr Sudhakar Shinde was cremated in a state funeral त्यांच विरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतिक असणाऱ्या लाल किल्ल्यापासून … Read more

स्वातंत्र्यदिनी माहूर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान ! शहर कॉंग्रेसतर्फे ३२० कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र

स्वातंत्र्यदिनी माहूर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान ! शहर कॉंग्रेसतर्फे ३२० कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र

माहूर (प्रतिनिधी आज़ीम सय्यद ) शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे व उपनगराध्यक्षा सौ.अश्विनीताई आनंद पाटील तुपदाळे यांनी जलक्रांतीचे प्रणेते भारताचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचे निमित्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, पंचायत समिती, पत्रकार संघ, रेणुकादेवी संस्थान, शिक्षण विभाग व कोरोना … Read more

नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या 2020-21 साठी एकुण 542.59 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या 2020-21 साठी एकुण 542.59 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्ह्यातील विकास कामांच्या अचूकतेसाठी परिपूर्ण व्हिजन डाक्युमेंट करण्याचा निर्णय – पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेड, (जिमाका) दि. 14:- शासकीय नियमांच्या विविध प्रक्रिया पार पाडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांच्या रुपरेषा ठरल्या जातात. या रुपरेषेला जिल्ह्यातील भविष्यात लागणाऱ्या गरजा लक्षात घेवून एक परिपूर्ण व्हिजन डाक्युमेंट जर असेल तर खऱ्या अर्थाने विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची उपयोगिता अचूक ठरेल … Read more

सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

किनवट :- (प्रतिनिधी) आदिवासी दिनानिमित्त किनवटचे सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांनी आपल्या कुटुंबासह तालुक्यातील पेसा अंतर्गत असलेल्या धामणदरी गावाला भेट दिली असून यावेळी त्यांनी विर बाबुराव शेडमाके नगराच्या नाम फलकाचे अनावरण करून पेसा अंतर्गत पायाभूत सुविधासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले तर वाढदिवसानिमित्त सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पूजार यांना गावकर्यानी साडी चोळी … Read more

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील … Read more

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन |Democracy Day organized on Monday at Nanded District Collector’s Office

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन |Democracy Day organized on Monday at Nanded District Collector’s Office

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल … Read more

समुपदेशन बदली प्रक्रियेतून किनवट माहूर चा अनुशेष पूर्ण करा….

समुपदेशन बदली प्रक्रियेतून किनवट माहूर चा अनुशेष पूर्ण करा….

वाई बाजार,ता.२७(बातमीदार)नांदेड जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील किनवट आणि माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या आस्थापने मधील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेला होत असलेल्या समुपदेशन पद्धतीने बदलीने भरणाऱ्या जगात किनवट माहूर तालुक्यातील रिक्त पदांचा अनुशेष पूर्ण करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे (ता.२६)रोजी एका तातडीच्या पत्राद्वारे … Read more

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय … Read more

Nanded district 8 Important information of the day in a single news.

Nanded district 8 Important information of the day in a single news.

नांदेड जिल्ह्यातील दिवसभरातील 8 म्हत्त्वाच्या घडामोडी एकाच बातमीत. दहावीनंतर पुढे काय विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्ननांदेड (जिमाका) दि. 23:- विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अवगत व्हावे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन सुखकर, सफल व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नांदेडला ये-जा पायपीट थांबावी यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथे शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने दहावीनंतर … Read more

गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !

गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !

माहुर:- (प्रतिनिधी आज़ीम सय्यद) दि.20-07-2021रोजी न्यू महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्ह्याच्या च्या वतीनेमाहूर येथे बालाजी मंगल कार्यालय घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील यांना सभासद करण्यात आले व तसेच तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली यामध्ये (Village Workers Police Patil Association Mahur taluka karykarini formed)तालुकाध्यक्ष दिलीप किसन नरवाडेसचिव कुंदन कनीराम पवारउपाध्यक्ष विजय दिगंबर … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice