नवे रेती धोरण; अनधिकृत वाळु उत्खननाला आळा; नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार

नवे रेती धोरण; अनधिकृत वाळु उत्खननाला आळा; नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. New sand policy; Prevent unauthorized sand mining; Citizens will get sand at cheap rates या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक … Read more

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित

मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये … Read more

वाळू बाबत महाराष्ट्रचा सरकार मोठा निर्णय; वाळू तस्करीवर हातोडा; महसूल विभागाकडून वाळूची होणार विक्री वाचा काय झाला निर्णय

वाळू बाबत महाराष्ट्रचा सरकार मोठा निर्णय; वाळू तस्करीवर हातोडा;  महसूल विभागाकडून वाळूची होणार विक्री वाचा काय झाला निर्णय

बांधकाम म्हटले म्हणजे वाळूची नितांत आवश्यकता असते हे आपल्याला माहित आहे. परंतु वाळूच्या बाबतीत विचार केला तर अवैधपणे वाळू उपसा आणि त्या माध्यमातून होणारी वाळूची तस्करी हे ज्वलंत असे समस्या वाळूच्या बाबतीत होती. यामुळे बऱ्याचदा भरमसाठ दरात वाळूची खरेदी करणे क्रमप्राप्त होते. Maharashtra government takes big decision regarding sand Hammer on sand smuggling; The sale … Read more

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended For Old Pension Scheme मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला (For old pension scheme demand) सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

Decision to conduct examination for all clerical posts in the state through MPSC पुणे – शासनाच्या सरळसेवा भरतीतील वाढती अनागोंदी पाहता ही पदेही राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरावी, अशी मागणी कित्येक दिवसांपासून जोर धरून आहे. आता शासनाने प्राथमिक स्तरावर तरी सकारात्मक पाऊले उचलल्याचे दिसून येत असून, गट-क प्रवर्गातील लिपिकवर्गीय पदे आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार … Read more

Maharashtra Government Cabinet Meeting | आजचे मंत्रीमंडळ निर्णय दि. 02 नोव्हेंबर 2022

Maharashtra Government Cabinet Meeting | आजचे मंत्रीमंडळ निर्णय दि. 02 नोव्हेंबर 2022

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत  मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच बंदरे व खनिकर्म मंत्री असतील. … Read more

Maharashtra Government Cabinet Decision महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दि. 12-09-2022 वाचा सविस्तर

Maharashtra Government Cabinet Decision महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दि. 12-09-2022 वाचा सविस्तर

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करणार सर्वसमावेशक धोरण निश्चित  राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice